Wednesday, February 12, 2020

द्रोणाचार्यच्या रविशंकर बुद्रे याने मर्द मराठा गीतावर जिंकली उपस्थितांची मने.


परळी वैजनाथ;-(प्रतिनिधी )
परळी येथील द्रोणाचार्य बाल विद्या मंदीर व लिटील स्टार इंग्लिश स्कुल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या  कार्यक्रमात चि.रविशंकर सुरेश बुद्रे या चिमुरड्या विद्यार्थ्याने मर्द मराठा मावळे या गीतवर  नृत्य सादर केले. या गाण्यासाठी उपस्थित विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद दिला.व उपस्थितांची मने जिंकली.

No comments:

Post a Comment