सिंदी रेल्वे: (प्रतिनिधी) सर्वात जुनी असलेली सिंदी नगरपरिषद पण आरोग्याच्या दुष्टीने दुर्लक्षित असलेली आणि आश्वासन देऊन विकास च्या दुष्टीने लांब असलेल्या सिंदी रेल्वे तील ग्रामीण रुग्णालय होण्याच्या मागणी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री यांना गावातील लोकांनी पत्र लिहिले आहे त्याचा गावातील संग्राम अशोकराव कळणे, सोम संग्राम कळणे , रुशाली संग्राम कळणे यांनी आपल्या सहपरिवार या आंदोलनात सहभाग नोंदविला.
No comments:
Post a Comment