परळी (प्रतिनिधी): निर्वाण फाउंडेशनच्या वतिने दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा सावित्रीज्योती हा राज्यस्तरीय पुरस्कार श्री.महादेवजी गित्ते (पत्रकार)यांना मिळाल्याबद्दल सराफ मार्केट येथे प्रेम भक्ति साधना केंद्रातर्फे, सर्व सुवर्णकार समाज बांधव, मिञ मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी स्वर्णकार रमेश मुंडीक, सामाजिक कार्यकर्ते सचिन भांडे,वैजनाथ बोकन,रवी डहाळे,अमित भताने आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment