बीड जिल्ह्यात एलसीबी,पेठ बीड,बीड शहर,बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून सेवा केलेले संजय पांडव हे काही दिवसापासून आजारी होते,त्यांच्यावर हैद्राबाद, पुणे,औरंगाबाद ,बीड येथे उपचार सुरू होते.गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिनिक्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला .
त्यांच्या पार्थिव देहावर सायंकाळी पाच वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.पांडव यांच्या पश्चात दोनभाऊ,पत्नी,मुलगी,मुलगा,जावई,पुतणे,एक बहीण असा परिवार आहे. पांडव कुटुंबियांच्या दुःखात ” कांतीकारी साथी ” परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment