Monday, August 16, 2021

माऊली पंढरीनाथ मुंडे यांचा संगम ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी  तालुक्यातील संगम गावचे भुमिपुञ माऊली पंढरीनाथ मुंडे यांना महा वितरण लातुर  विभागाचा विभागीय  उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाल्या बद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने व संगम ग्रामपंचायतच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने भुमीपुञाचा गौरव करण्यात आला  काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य  साधून माऊली मुंडे यांना शाल श्रीफळ फेटा व पांडुरंगाची प्रतीमा भेट देऊन सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला तर या सत्कार प्रसंगी उपस्थित संगम सरपंच वच्छालाबाई कोकाटे, उपसरपंच गंगाधर नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, आनिल कामाळे, देविदास रोडे, हानुमंत कामाळे, रूक्षराज नागरगोजे, शाळेचे मुख्याध्यापक नावंदे सर, शिक्षक फड सर,किटाळे सर, गित्ते सर,खिंडारे सर,गावचे पोलिस पाटील पांडुरंग रोडे,प्रल्हाद मुंडे, माजी सरपंच वसंत गायकवाड,  सजन गिराम, ग्रामसेवक आनिल रोकडे, वैजनाथ मस्के, लक्ष्मण केंद्रे, यांच्या उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला  माऊली मुंडे आण्णा यांना उत्कृष्ट कर्मचारी विभागीय  पुरस्कार मिळाल्या बद्दल संगम चे नाव विभागात नाव लौकिक  माऊलींनी केले माऊलींचे कार्य कौतुकास्पद आहे आसे कोकाटे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले  माऊली नेहमी आपल्या कामाशी एकरूप होऊन काम करतात आपले कर्तव्य निभावत आस्तांना कोनाचाही फोन येऊ द्या माऊली लगेच आडचन सोडवतात पुढील व्यक्तीला आपल्या कामातून माऊलींनी   दाखऊन दिलेले आहे  त्या मुळेच माऊलींची दखल लातुर विभागाने घेतली व 15ऑगस्ट रोजी माऊलींना  पुरस्कार मिळाला त्या बद्दल संगम गावातील नागरिकांनी नागरी सत्कार ग्रामस्थानी केला  सत्काराला उत्तर देतांना माऊली म्हणाले कि माझा हा सत्कार माझ्या गावक-यांनी सत्कार  केला हा सत्कार माझा नसुन हा गावचा सत्कार आहे त्यातुन मि कधीही रून मुक्त होऊ शकत नाही हा सत्कार माझ्यासाठी सर्वात मोठा सत्कार आहे या पुढेही मि काम करेल व करीत राहील तुमचा आशिर्वाद सदैव राहुद्या मि आधीक चांगले काम करण्याची मला या सत्कारातुन उर्जा मिळेल माझे मन भरून आले  कोकाटे महाराज यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment