बीड शहरातील जाणाऱ्या हायवे रस्त्याला पडलेले खड्डे पाहिले तर खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हेच लोकांना कळेनासे झाले आहे यावर अनेक तक्रारी केल्यानंतर आयआरबीकडून या खड्ड्यांना थातूर मातुर ठिगळे लावण्याची मोहीम सुरू केली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सध्याला लावण्याच्या मोहिमेकडे लक्ष द्यावे आणि चांगल्या पद्धतीने काम करून द्यावे अशा सूचना करण्यात यावे अशी चर्चा बीड करांमधून होत आहे
No comments:
Post a Comment