इंदापुर दि.31 इंदापुर आगार द्वारा नव्याने सुरू करण्यात आलेल्या माल वाहतूक सेवा गाडीचे उद्घाटन इंदापूर आगार प्रमुख महेबुब मनेर साहेब यांचे द्वारे करण्यात आले ही माल वाहतूक सेवा पूर्ण महाराष्ट्र भर राबविण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख मा महेबूब मनेर यांनी संगीतले या मालवाहतूक मध्ये शेतकऱ्यांचे माल व किराणा सामान &इतर वाहतूक सुद्धा करण्यात येणार आहे .प्रतो किलोमीटर रुपये 34 प्रमाणे दर आकारण्यात येईल माल वाहतूक सेवा गाडीची 8 टन एवढी कार्यक्षमता आहे इतर वाहतूक सेवा पेक्षा राज्य परिवहन महामंडळ ने सुरु केलेली हिं सेवा सर्वाना स्वस्त व परविडणारी घर पोच सेवा आहे या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेबूब मनेर यांनी केले त्यांचा संपर्क मोबाईल नंबर 8421551319 हा आहे अधिक माहिती साठी बस स्थानक प्रमुख श्री गुलाब मस्के 9975643000 यांच्याशी सर्व मालवाहतूक सेवेसाठी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment