परळी वैजनाथ (वार्ताहर ) नांदेड जिल्हा कंधार येथे भव्य श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री भवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शहाजी नळगे व सचिव तथा कंधार पोलिस पाटील श्री व्यंकटराव जाधव यांनी कळवले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परळी तालुक्याची कन्या संगमकर श्रीमद्भागवत कथा प्रवक्त्या ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे यांच्या मुखारविंद्वातुन कथा उद्या दि.२३ सप्टेंबर रोजी मंडळ रोजी दुपारी १ते ५ कथेला प्रारंभ होणार आहे.
तरी हाजारो भाविकांनी उपस्थित राहावे जनाई महाराज कोकाटे यांच्या मधुर वाणीतून कथा सजिव देखाव्या सहित कथा होणार आहे या महोत्सवाचे आकर्षण श्रीमद्भागवत कथा देशविदेशातील नाविन्यपूर्ण झुले,आकाशी पाळणे ब्रेक डॉन्स झुला डायनासोर ड्रेगन ट्रेन मिमिक्रीमाऊस इत्यादी आकर्षक विविध भरगच्च कार्यक्रम कार्यक्रमाने दसरा उत्सव होनार आहे दुपारी भागवत कथा व रात्री भरगच्च कार्यक्रमे होनार आहे परिसरातुन हाजारो भाविक जनाई महाराज कोकाटे यांच्या कथेला उपस्थित राहाणार आहेत
No comments:
Post a Comment