कांतीकारी साथी *- मान्सून अपडेट दि. 27,28, 29 सप्टेंबर 2025 हाय_रेडअलर्ट 23 सप्टेंबर 2025 ला विशाखापट्टनम मध्ये तयार झालेला कमीदाब पट्टा महाराष्ट्रातुन मार्गक्रमण करत असल्याने पुढील गावे , तालुके , जिल्हे यांनी सतर्कता बाळगावी ... पाऊस मुसळधार ते ढगफुटी राहाण्याची शक्यता आहेत ...
पंढरपुर, सोलापुर, तुळजापुर,बार्शी, पेट, धाराशिव ,लातुर, केज , परळी, उदगीर, माजलगाव, सेलु , नांदेड , उमरखेड, अकलुज, दापोली, खेड, प्रतापगड, गोरेगाव, दिवाघर , मुरूड, अलिबाग, पेण, लवासा , भोर, वाई, फलटण , बारामती, अंबड, गेवराई, पाथर्डी, पैठण, बीड, जिंतुर, परभणी, पुर्णा, गंगाखेड, ठाणे, पनवेल, नेरळ, कामशेत , चाकण, जुन्नर, शिरूर , अळकुटी ,30 सप्टेंबर ला कमीदाब पट्टा गुजरात समोरील पोरबंदर व वेरावळ समोर अरबीसमुद्रात विसावत आहेत.
3 ऑक्टोंबर 2025 चा नविन कमीदाब पट्टा हि महाराष्ट्रातुनच मार्गक्रमण करत असल्याने. त्या नंतर हि पाऊसाची परत शक्यता राहिलच.
No comments:
Post a Comment