Friday, November 18, 2022

गणेशपार मित्र मंडळाच्या वतीने हिंदू हृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  हिंदुरुदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी गणेशपार मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली याप्रसंगी गणेश पार भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.डॉ. सुरेश चौधरी यांनी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आज अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते उत्तम दादा लोखंडे, काँग्रेसचे शहर सरचिटणीस शिवाजी देशमुख, उमाकांत जुनाळ सर, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, आम आदमी पार्टीचे जय जोशी, भाजपचे गणेश सावंत, बाळासाहेब फुले, काँग्रेस अनुसूचित जाती शहराध्यक्ष दीपक शिरसाट, मुंजा फुके, शिवहार आप्पा रोडे, नंदकुमार रामदासी, श्याम पवार, संजय स्वामी, पत्रकार अनंत कुलकर्णी, अरुण वाघमारे, सुनील कौलवार, चारुदत्त करमाळकर, अमरसर देशमुख, ज्ञानोबा साबणे, श्रीकांत जोशी, राजेश लोणीकर

No comments:

Post a Comment