केज (प्रतिनिधी) - राज्यसभा सदस्या खा. सौ. रजनीताई पाटील यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
नवी दिल्ली येथे मंगळवार दि. १ नोव्हेंबर रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी राज्यसभेच्या खासदार सौ. रजनीताई पाटील व राज्यसभेच्या खासदार सौ. वंदनाताई चव्हाण यांनी शिष्टाचार भेट घेतली.
या भेटी दरम्यान त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सोबत विविध विषयावरचर्चा केली.
No comments:
Post a Comment