परळी वैजनाथ ( प्रतिनिधी )दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ,तळेगाव बीड रोड परळी वैजनाथ, मार्च 2024-2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड सीबीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला .या वर्षीही दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ने 100% निकालामध्ये आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये विशेष प्राविण्यासह आलेल्या विद्यार्थ्यापैकी परीक्षेस 53 विद्यार्थिनी परीक्षा दिली होती.
त्यापैकी नऊ विद्यार्थी उचश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी प्रथम क्रमांक चि. श्री फड 96.20% ,द्वितीय क्रमांक आफlन शेख 96. % ,तृतीय स्नेहा सातपुते 95% कु. अनुष्का केंद्रे 94.20% ,कु. यशस्वी गित्ते 93.40% ,चि. उपेंद्र फड 92.20% ,कु. स्नेहल केंद्रे 92 टक्के, चि. पार्थ जाधव 91.60%, कु. अद्विता धर्माधिकारी 91 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
इतर विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह गुण मिळवलेले आहेत. यामधील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री किरण गित्ते साहेब ,सचिव ,त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ.उषाताई किरण गित्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व शिक्षिका कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment