Thursday, November 14, 2024

विधानसभा निवडणुका २०२४ एक क्लिकवर संपूर्ण राज्यातील २८८ विधान सभा व मतदारसंघात ४१३६ उमेदवारांची माहिती.


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील विधान सभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. राज्यात एकूण ४१३६ उमेदवार आहेत ज्यामध्ये ३७७१  पुरूष, ३६३  महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.

राज्यातील एकूण उमेदवाराचे नाव, पत्ता, राजकीय पक्ष, मतदारसंघ आदी संपूर्ण यादीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://ceoelection.maharashtra.gov.in/Downloads/PDF/List-Of-Contesting-Candidate-Notification-AC2024.pdf

No comments:

Post a Comment