परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आगामी परळी विधान सभा मतदार संघ निवडणूक २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी नवस बोलण्यासाठी ॶॅड. जिवनरावजी देशमुख सपत्निक विठूरायाच्या दर्शनाला पंढरपूर च्या दिशेने दुपारी रवाना झाले असून उद्या त्यांच्या हस्ते सहपत्नी विठ्ठलाची महापूजा होणार आहे. परळी मतदार संघात बदल घडवून आणण्यासाठी एक चांगला उमेदवार मिळेल.
या बातमी मुळे कार्यकर्त्यांत व शहरात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.
No comments:
Post a Comment