Tuesday, May 3, 2022

परळी नगर परिषद कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जगत ज्योती क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज मंगळवार दिनांक तीन मे रोजी परळी नगर परिषद कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
 
आज मंगळवार दिनांक 3 मे रोजी क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती नगर परिषद परळी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमास नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे खाकरे प्रवीन मोगरकर सिद्धेश्वर घोंगडे सूर्यकांत डहाळे पंडितराव कुलकर्णी विजयकुमार कांबळे सतीश गोखले गंगाधर जगतकर प्रवीण शिनगारे राहुल वैद्य विशाल बनसोडे दिनेश पवार महादू मस्के सचिन बनसोडे सुशील जगतकर राजकुमार मुकदम आप्पा नगर परिषदेतील सर्व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment