- मेष राशी भविष्य / Aries Horoscope: ऊर्जेचा सकारात्मक वापर लाभ मिळवून देईल. लेखनकार्य फायद्याचे ठरेल. वाणी, संयम आणि कृतीवर भर दिल्यास प्रगती होईल. शुभ रंग - पांढरा
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: दक्षता घ्यावयास हवी. गोड बोलुन कार्यभाग साधण्याचे धोरण स्विकारावे. झेपतील अशाच जबाबदाऱ्या स्विकारा. थोडे हिशोबी राहणे आवश्यक आहे. शुभ रंग - आकाशी
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: वेळ पाहून बोलणे आणि योग्य वेळी संधी साधणे हिताचे ठरेल. जबाबदारीने काम केल्यास फायदा होईल. नियोजन लाभाचे आहे. शुभ रंग - निळा
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: प्रयत्नांमधील सातत्य यश मिळवून देईल. आर्थिक नियोजनावर भर देणे हिताचे. शुभ रंग - सोनेरी
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: आर्थिक नियोजन हिताचे. कोणतीही कृती विचारपूर्वक आणि आवश्यक ती चौकशी करुनच करा. शुभ रंग - जांभळा
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. घरच्यांना वेळ द्याल. चर्चेतून मार्ग काढाल. शुभ रंग - नारिंगी
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: शब्द, वेळ आणि पैसा यांचे नियोजन अत्यावश्यक आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. शुभ रंग - हिरवा
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: जबाबदाऱ्या सांभाळूनच धाडस करा. कार्यात सातत्य राखल्यास आत्मविश्वास वाढेल. व्यवहार करताना सावधानता बाळगावयास हवी. शुभ रंग - तपकिरी
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: ज्येष्ठांचा आदर करा. चर्चेतून तोडगा सापडेल. जाणत्यांचे सल्ले लाभदायी ठरतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. शुभ रंग - पोपटी
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: तब्येत सांभाळा. शब्द, पैसा आणि वेळ यांचे नियोजन फायद्याचे ठरेल. शुभ रंग - पिवळा
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: जाणत्यांचा सल्ला हिताचा आहे. चर्चेने प्रश्न सोडवू शकाल. शब्द जपून वापरा. शुभ रंग - गुलाबी
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास यश मिळेल. ओळखीतल्यांचे सहकार्य लाभेल.
Sunday, April 17, 2022
कांतीकारी साथी न्युज आजचे राशीभविष्य रविवार १७ एप्रिल २०२२: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment