Tuesday, December 6, 2022

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात गळफास घेऊन आत्महत्या.


 बीड (प्रतिनिधी) रात्री दहा ते अकराच्या दरम्यान एका तरुण हॉटेलच्या अडूला दोरी बांधून आत्महत्या केली आहे ही आत्महत्या आहे का हत्या आहे पीएम नंतर लक्षात येईल, परंतु जिल्ह्यामध्ये काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा मृत्यू झाला होता जिल्हा परिषदेच्या प्रांगणासमोरील भिंती लगत असलेल्या एका अडूला अडूला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे  त्यामुळे बीड जिल्हा परिषदेचे प्रशासन देखील चौकशी यापुढे त्याची शक्यता.. मुख्य शासकीय कारल्यासमोर आत्महत्या होते कशी याला जबाबदार कोण, याचा तपास होणे गरजेचे आहे आत्महत्येमुळे उलट सुलट चर्चेला उधाण आत्महत्या कोणत्या कारणामुळे झाली मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही अशी सूत्रांकडून खात्रीलायक माहिती सांगण्यात येत आहे आत्महत्याग्रस्त तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरे तपासण्याची आणला आहे.

No comments:

Post a Comment