Wednesday, April 6, 2022

राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सौ.वच्छलाबाई कोकाटे व ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचा प्रा.डॉ.माधव रोडे व वैजनाथ कळसकर यांच्या हस्ते सत्कार.


राज्यस्तरीय आदर्श   सरपंच पुरस्कार संगमच्या मा.सरपंच सौ.वच्छालाबाई कोकाटे यांचा सत्कार करतांना  उपप्राचार्य प्रा.डॉ.  माधव रोडे सर,वैजनाथ कळसकर यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संगम येथे सत्कार करण्यात आला या वेळी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या वेळी मा.सरपंच सौ.ज्योती रामेश्वर कोकाटे, परमेश्वर कोकाटे सरांनी शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment