Monday, July 13, 2020

परळी तालुक्यातील नंदागौळ व ब्रह्मवाडी कंटेन्मेट झोन घोषित.

परळी वैजनाथ;-दि.३१ जुलै रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१ ३) लागू करण्यात आले आहेत.परळी तालूक्यातील नंदागोळ येथे कोरोना विषाणूची लागण (Covid-19 Positive) झालेला ०१ रुग्ण आढळून आलेला आहे, असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी संदर्भ १३ अन्वये सादर केला आहे.
बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील प्रमाणे फोजदारी प्रकिया दंड संहीता १९७३ चे कलम १४४ नुसार परळी तालुक्यातील नंदागोळ हे गांव Containment Zone म्हणून घोषित करण्यात येत असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment