Monday, May 13, 2024

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्या तील ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.३५ टक्के मतदान.


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार -  ४९.९१ टक्के
जळगाव -   ४२.१५ टक्के
रावेर -  ४५.२६ टक्के
जालना - ४७.५१  टक्के
औरंगाबाद  - ४३.७६  टक्के
मावळ - ३६.५४ टक्के
पुणे - ३५.६१ टक्के
शिरूर -   ३६.४३ टक्के
अहमदनगर-  ४१.३५ टक्के
शिर्डी - ४४.८७ टक्के
बीड -  ४६.४९ टक्के

***

No comments:

Post a Comment