परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सद्भावना दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सामूहिक शपथ (प्रतिज्ञा) घेतली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अतुल दुबे, प्रा.यु.एन.फड , प्रा.पी.पी. तिडके मॅडम, प्रा.ए.ए.मुंडे मॅडम, प्रा.एस. के.अपार मॅडम, एस.बी. अष्टेकर, व्ही .एन.शिंदे, यु.पी.जगताप यांचा सह विद्यार्थी दिसत आहेत.
No comments:
Post a Comment