आमचे परम मिञ अष्टपैलु व्यक्तीमहात्व मित्तभाषी सदैव लोकांच्या अडचणी मध्ये कामी येणारे आमचे मिञ मा.श्री.संतोष जुजगर यांना दैनिक मराठवाडा साथीचा परळी भुषण विशेष गौरव पुरस्कार जाहीर झाला त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !म्हणतात ना रक्ताच्या पलीकडं च ही एक नात आसत ते म्हणजे मैञीच या नात्यात स्वार्थ नसतो असते ते निखळ प्रेम आणी ते कसे निभवायचे ते शिकावे संतोष कडुन. कधी गर्व नाही आभिमान नाही नेहमी सामाजिक ,धार्मिक.सांस्कृतिक पत्रकारीतेत सदैव आपल्या कार्याच्या माध्यमातून प्रसिद्धीला प्राधान्य देणारे संतोषजी जुजगर यांनी तीन दशके दैनिक मराठवाडा साथीमध्ये सेवा कराताना आपल्या कर्तव्यच्या निष्ठेच्या जोरावर आपली स्वःताची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि यापुढे ही करतील , त्यांच्या या कार्याचा गौरव होत असताना . मिञ म्हणून मला अत्यंनांद होत आहे. संतोषराव आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे , आपण 27 वर्ष एकाच कार्यलयात टिकून राहिलात . कधीही स्वतः चा स्वार्थ पहिला नाही .आणी त्याच कार्याची पावती म्हणून आज आपलेला विशेष कार्य गौरवाने सन्मानीत करण्यात येत आहे. आपण अशीच प्रगती करत राहो.हीच पुन्हा एकदा शुभेच्छा .देतो व यापुढे ही असेच यश मिळत राहो ही सदिच्छा .देतो.व थाबतो.
बालाजी ढगे
No comments:
Post a Comment