Friday, July 31, 2020
बीडच्या कोविड रुग्णालयाचीआ.विनायक मेटें कडून आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार.
नेकनूरमध्ये जुगार अडड्यावर छापा सात आरोपींसह ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
हनी ट्रॅपमध्ये मुख्य आरोपी असलेला पोलीस नाईक कैलास गुजर सापडेना !

बीड:- केज तालुक्यातील एका वीटभट्टी चालकाशी लगट करून त्याला जाळ्यात ओढत त्याच्याकडून पंधरा लाख रूपये उकळण्याचा डाव फसल्यानंतर पोलीसांनी एकाला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या सहा साथीदाराला पोलीसांनी अटक केली. मात्र या हनी ट्रॅपमध्ये मुख्य आरोपी असलेला आष्टी पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक कैलास गुजर हा अद्यापही फरार आहे. सहा आरोपीला दुसर्या वेळेस न्यायालयात हजर केले असता उद्यापर्यंतत त्यांना पीसीआर देण्यात आला आहे.
केज तालुक्यातील टाकळी येथील एका वीटभट्टी चालकाला जाळ्यात ओढून त्याच्याकडून पंधरा लाख उकळण्याचा प्रयत्न करणारेच पोलीसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना रविवार दि.२६ जुलै रोजी उघडकीस आली होती. यावेळी पोलीसांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याचे सहा साथीदारही पोलीसांनी विविध ठिकाणावरून पोलीसांनी उचलले. यापुर्वीही या महिलेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. मात्र या हनी ट्रॅपचा मुख्य आरोपी असलेला पोलीसच पोलीसांना गेल्या सहा दिवसापासून सापडला नाही. अन्य सहा आरोपीला उद्यापर्यंत पीसीआर मिळालेला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय राऊत हे करत आहेत.
शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यासाठी तब्बल एक वर्ष वाट बघावी लागणार .
उपविभागीय आधिकारी नामदेव टिळेकर यांची कारवाई वाळुचा हायवा पकडला.
महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये राखी टपालासाठी टपाल कार्यालये रविवार 2 जुलै रोजी सुरु राहणार.
एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करा ;- सत्यजित तांबे
१ ऑगस्टपासून आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. दिड लाखाहून अधिक प्रवेश क्षमता;-ना.नवाब मलिक
रेशनच्या तांदळाच्या काळाबाजाराची सी.आय.डी. मार्फत चौकशी.
Thursday, July 30, 2020
विद्यार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती, शारिरीक व मानसिक स्वास्थ्य यासाठी योग साधना उपयुक्त--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार.
जिल्ह्यात लाॅकडाऊनचा कालावधीत वाढ मनाई जमावबंदी आदेश 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लागू--जिल्हाधिकारी राहुल रेखावार.
परळी तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबेना .आज नव्याने 17 रुग्णाची भर.
गेवराई कडकडीत बंद.उपविभागीय अधिकार्यांनी घेतला आज आढावा.पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट.
नेकनूर अनिश्चित काळासाठी बंद.कुटीर रुग्णालयातील सर्व रुग्णांचे घेतले स्वॅब.
सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी नगदी रकमेसह सोन्याचे दागिने पळविले.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे
Wednesday, July 29, 2020
माध्यमिक शालांत परीक्षेत ससाणे. वीर .गवळी.धसे.वासनिक.शरणागत यांचे नेत्रदीपक यश.
कनिष्ठ महाविद्यालय हिन्दी अध्यापक संघाच्या सदस्यपदी प्रा.हरिष मुंडे यांची निवड .
राज्यातील विज ग्राहाकांनसाठी खुशखबर 20 ते 30 टक्के वीज बिलात मिळणार सुट !
गेवराई-बीड महामार्गावर अज्ञात चोरट्यांकडून एसबीआयचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न.
जिल्हारूग्णालयातील कोविड वार्डातला कोरोना बाधीत आरोपी पळाला .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर.राज्याचा निकाल ९५.३० टक्के, पुन्हा मुलींचीच बाजी!!
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार उतरणार का?
Tuesday, July 28, 2020
बकरी ईद निमित्त बीड नगर परिषदेची शहरातील कुर्बानीसाठी तात्पुरत्या 6 ठिकाणांना परवानगी.
कोविड रूग्णासाठी उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन.
माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी )चा निकाल उद्या दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार.
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवार, २९ जुलै) जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या (बुधवार) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.