*उपजिल्हारूग्णालयातील रूग्णानां केले फळांचे वाटप.
परळी वैजनाथ ;- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन 14 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल परळी तालुका व शहराच्या वतीने उपजिल्हारुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच या पुढेही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम घेऊन जनतेच्या प्रश्नासंदर्भात म.न.से. रस्तावर उत्तरुन संघर्ष करेल या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. रफत शेख मॅडम तसेच मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्षा वैजनाथ कळसकर, तालुका उपाध्यक्ष श्रीहरी दहिफळे, शहरउपाध्यक्ष महेश शिवगण, म.न.वि.से शहराध्यक्ष हनुमान सातपुते शहरउपाध्यक्ष विठ्ठलराव झिलमेवाड़, ऋषिकेश बारगजे, माणिक लटींगे, शाम गायकवाड, नयन वाडे साहिल कसबे, शुभम कांबळे,शेख शाहेद अदि कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment