परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी नगर परिषद च्या नुकत्याच झालेल्या नगरसेवक निवडणूकीत परळी येथील लोकप्रिय तथा युवा विधी तज्ञ ॶॅड.प्रणव मराठे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली त्याबद्दल परभणी लोकसभेचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी.परभणी चे माजी खासदार तुकारामजी रेंगे पाटील. Adv. विष्णुपंत सोळंके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment