Wednesday, April 5, 2023

ॲड.जीवनराव देशमुख यांचा ॲड.जीवनराव देशमुख मित्र मंडळ" च्या वतीने "हृदय सत्कार" संपन्न.



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील जेष्ठ विधिज्ञ ॲड. जीवनराव देशमुख यांच्या डोळ्यावर अवघड अशी  शस्त्रक्रिया नुकतीच पुणे येथील खासगी रुग्णालयात यशस्वीरित्या*  *पार पडली त्या निमित्ताने परळी येथील त्यांच्या चाहता वर्गाने त्यांचा हृदय सत्कार केला.*
*यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्व्यक श्री.अमित घाडगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर सरचिटणीस अनंत  इंगळे, नगर सेवक महादेव रोडे, भाऊ मोरे ,एम एस चव्हाण सर, अनिलराव चव्हाण, श्रीनिवास देशमुक यांच्या सह ॲड. जीवनरावं देशमुख यांचे असंख्य चाहते उपस्थित होते*.
  

*या प्रसंगी सर्वांनी त्यांच्या तव्येतीत लवकरात लवकर सुधारणा होऊन त्यांनी परत समाज कार्यात आपणांस वाहून घ्यावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली*

No comments:

Post a Comment