Saturday, February 5, 2022

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभवजी स्वामी साहेब येत्या दोन दिवसात करणार मराठवाडा दौरा जाणुन घेणार पत्रकारांच्या समस्या.


बीड (प्रतिनिधी) आज बीड येथे आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद मराठवाडा विभागाचे विभागीय अध्यक्ष 
तथा दैनिक समर्थ राजयोग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय आमचे परम स्नेही वैभव जी स्वामी साहेब हे येत्या दोन दिवसांमध्ये औरंगाबाद परभणी जालना हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्याचा दौरा ते दौरा करणार असून ते मराठवाड्यातील सर्वच पत्रकारांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत आणि शासन प्रशासन दरबारी त्या अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने सदैव प्रयत्न करणार असल्याचे आज त्यांनी बीड येथे एका आमच्या झालेल्या मीटिंगमध्ये आम्हाला आमचे परम नेते वैभवजी स्वामी साहेब यांनी त्यांच्या होणाऱ्या मराठवाडा दौरा या विषयी विशेष माहिती दिली आणि आम्हाला उत्कृष्ट उत्तम मार्गदर्शन वैभव जी स्वामी साहेब यांनी केले यावेळी उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगावकर पत्रकार तथा सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह यावेळी उपस्थित होते..

No comments:

Post a Comment