Thursday, March 18, 2021

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात पुढील 2 दिवसांत जारी करण्यात येणार मार्गदर्शक सूचना.

ssc hsc exams big news guidelines 10th and 12th board exams will be issued next two days
तसेच इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा exam १२ एप्रिल ते २८ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे तर इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा ५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment