परळी वैजनाथ : भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा होत असून या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी तयारी सुरू असतांनाच लहान मुलेही देशभक्तीच्या रंगात नान्हून निघाले आहेत. परळी येथील नांदुरवेस गल्लीतील चि.रविशंकर सुरेश बुद्रे या चिमुरड्याने आपल्या चेहऱ्यावर भारताचा तिरंगा ध्वज साकारला आहे.त्याच्या या देशभक्तीतीला कांतीकारी साथी न्युज चा सलाम.
No comments:
Post a Comment