बीड (प्रतिनिधी ) नेकनुर पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.क्र.156/20 गुन्हयातील आरोपी पोलीस नाईक कैलास माणिक गुजर याला पोलीस खात्यातुन बडतर्फ करण्यात आले आहे.मा. पोलीस अधिक्षक श्री.हर्ष ए पोद्दार यांनी भारतीय राज्यघटना 1950 अनुच्छेद 311(2)(ब) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.सदर गुन्हयात पोलीस कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment