Friday, June 5, 2020

5 जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपन .

परळी वैजनाथ ;- प्रदूषणग्रस्त परळी व परीसरात व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड-संवर्धन करणे गरजेचे आहे.वृक्ष लागवड-संवर्धन चळवळ परळीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून वृक्षांचे संगोपन केले जात आहे. विविध पक्ष्यांची रेलचेल, किलबिलाट तसेच कावळे-चिमण्यांची झाडांवरील शाळा व वन्य प्राण्यांची पर्यावरणपुरक वाढ आवश्यक आहे.त्याचाच एक भाग म्हणुन पर्यावरण दिना निमित्त नेहरू चौक तळ येथील युवकांच्या वतिने वृक्षारोपन करण्यात आले .यावेळी मा.श्रीनिवास देशमुख सर, योगेश पांडकार,राम गित्ते ,गणेश लाड ,सुनिल पारगावकर ,गंगाधर राजनाळे, हमीद भाई इत्यादी उपस्थीत होते .

No comments:

Post a Comment