Thursday, August 29, 2024

बीड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून श्री.सतीशकुमार खडके यांची नियुक्ती.


बीड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे नूतन सिइओ म्हणून नाशिक येथून सतीशकुमार खडके यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून संगीता देवी पाटील यांच्याकडे पदभार होता.


नाशिक येथील सिडको चे महानगर आयुक्त म्हणून कार्यरत असणारे खडके हे काही दिवसापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने त्यांची नियुक्ती बीड जिल्हा परिषदेचे सिइओ म्हणून केली आहे.

No comments:

Post a Comment