परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संगम येथे माता रमाई यांची 126 वी जयंती प्रथमता गौतमबौध्द व महामानव भारतरत्न बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महिलांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली १२६ व्या जयंती निमित्त १२६ मेनबत्ती लावण्यात आल्या पंचशिल सामुहिक वंदना घेऊन त्यागमूर्ती रमाई भिमराव अंबेडकर यांची 126 वी जयंती मोठ्या थाटात संगम येथे साजरी करण्यात आली या वेळी कोकाटे महाराज यांनी माता रमाई यांच्या त्यागाचे व कार्याचे सविस्तर विचार मांडले व लाॅर्ड बुध्दा मिञ मंडळांनी कोकाटे महाराज यांचे आभार मानले
No comments:
Post a Comment