Monday, January 8, 2024

जाणून घ्या आजचे राशिभविष्य काय आहे. कसा जाणार आजचा दिवस.


मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

वृषभ : आपल्या मतांविषयी आग’ही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

सिंह : प्रॉपर्टीचे सौ’य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची जबाबदारी येईल.

 

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

 

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. उत्साह व उमेद वाढेल.

 

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.अध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : काहींचा धार्मिका कार्यात सहभाग होईल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

No comments:

Post a Comment