Friday, August 4, 2023

निवृत्त आदर्श शिक्षक श्री.बाबुराव पवार यांना पत्नी शोक.सौ.सुमनबाई पवार (मगर) यांचे दु:खद निधन.

सेलु (प्रतिनिधी) : सेलु येथील निवृत्त आदर्श शिक्षक श्री. बाबुराव पवार (गुरुजी) यांच्या पत्नी सौ.सुमनबाई पवार यांचे. दु:खद निधन झाले. गेल्या काही दिवसा. पासून त्याच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांनी.अखेरचा श्वास घेतला. 
सौ.सुमनबाई पवार यांचा नेहमीच समाज कार्यात धार्मिक उत्सवात  हिरारीने सहभाग असायचा. मराठा समाजासाठी व महिलांनासाठी त्यांचे खूप मोठे योगदान होते. परळी वैजनाथ येथील प्रसिद्ध व्यापारी कै.चिमाजी मगर यांच्या त्या मुलगी तर वैजनाथ मगर. श्रीकृष्ण मगर. चंदुलाल मगर. बालाजी मगर यांच्या सर्वात मोठ्या बहिण होत्या. त्याच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी नांतवंड पतवंड आसा मोठा परिवार आहे .पवार यांच्या दु:खात दैनिक कांतीकारी साथी सहभागी आहे. 

No comments:

Post a Comment