Thursday, December 8, 2022

अवैध धंदे करून गल्लीतील वातावरण दूषित केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करा. महिला रहिवाशांची मागणी.


*शहरातील एक मिनार चौक येथील महिलांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल करत केली मागणी.

 

परळी वैजनाथ : शहरातील एकमिनार चौक परिसरात अवैध धंदे करून गल्लीतील वातावरण दूषित करून जेलमध्ये अडकविण्याचे धमक्या देत असल्याचे अर्ज परळी शहर पोलीस ठाण्यात एकमिनार चौक येथील शेकडो महिलेने दाखल केला असून या अर्जामध्ये असं तक्रार करण्यात आली आहे की एक मिनार चौक येथील बीबी तांबोळी व तिची मुलगी गुड्डी तांबोळी या दोघी एकमिनार  परिसरात त्यांच्या राहत्या घरामध्ये अवैध दारू गांजा तसेच कुंटणखाना चालवत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून याबाबत नागरिकांनी बीबी तांबोळी हिस कुंतन खाण्याबाबत विचारणा केली असता सदरील महिलेने व तिच्या मुलीने विचारणे करणाऱ्या महिलांना कुठे केसेस करून विनाकारण जेलमध्ये अडकण्याचा धमक्या दिला. व तिला सवयी असल्यामुळे खोट्या केसेस अनेक व्यक्तींवर शहर पोलीस स्टेशन संभाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याची सवय आहे विनयभंग 307 डोके फोडून घेणे हातावर ब्लेड मारून घेणे 324 असे गुन्हे खोटे दाखल करती व सवय असल्यामुळे  सदरील भइभहित महिलांनी संभाजी नगर पोलीस ठाण्यात बीबी तांबोळी व तिच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल करत मागणी केली असून संभाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत यामुळे या कारवाईकडे शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment