धांडे गल्लीतील जेष्ठ समाजसेवक तथा मा.नगरसेवक सदाशिव धांडे यांचे ऱ्हदयविकाराच्या धक्काने दु:खद निधन .
*धांडे गल्लीचा आधार हरपला; अंत्यविधी सकाळी दहा वाजता होणार.
बीड(प्रतिनिधी) शहरातील धांडे गल्लीतील जेष्ठ समाजसेवक तथा माजी नगरसेवक सदाशिव बाबा धांडे (वय 75) यांचे सोमवारी (ता. 14) संध्याकाळी ऱ्हदयविकाराच्या धक्काने दु:खद निधन झाले. मंगळवारी (ता. 15) सकाळी दहा वाजता त्यांच्यावर शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात्य दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे अशा मोठा परिवार आहे. धांडे गल्लीसाठी त्यांचे मोठे योगदान राहीलेले आहे. गरजूंच्या मदतीसाठी धाऊन जाणार समाजसेवक आज निघून गेल्यामुळे धांडे गल्लीचा आधार हरपला आहे. धांडे परिवाराच्या दु:खात कांतीकारी साथी न्यूज मगर परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment