Monday, November 14, 2022

संत तुकाराम नगर वडसावित्री येथे शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांनाचा गती मल्टिसर्व्हिसेसच्या वतीने गुणगौरव.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- वडसावित्री परिसरातील शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांनाचा गती मल्टिसर्व्हिसेसच्या वतीने गुणगौरव करण्यात आला, यावेळी ज्येष्ठ क्रिडा शिक्षक नानेकर सर, संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे सचिव वसंतराव सूर्यवंशी, गती मल्टिसर्व्हिसेस संचालक सचिन भांडे यांच्या हस्ते चि. समर्थ सुपले, प्रिया जोगदंड,वेदांत कापसे,हर्षदा सुरवसे या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक व पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment