बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथील नवराञ महोत्सवा निमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते विविध ठिकाणी आरत्या संपन्न झाल्या शिवराज्य ग्रुप व भारतीय मराठा महासंघ व जिजाऊ ग्रुपच्या वतीने बसवलेल्या आई जगदंबेची आरती.
🔸एकता ग्रुप व एकता नवरात्र महोत्सवाच्या जगदंबादेवीची आरती . 🔸पवनसुत मित्र मंडळ चौसाळा मित्र मंडळ धोत्रा येथे नवरात्रोत्सव निमित्त हस्ते आरत्या संपन्न झाल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते शरद झोडगे, बाबुराव हावळे, विनोद कळासे, भाजपा युवा नेते पवन कुचेकर, प्रदीप ईगोंले , एकता नवराञ महोत्सवाचे अध्यक्ष विवेक (बाबा ) कुचेकर, विशाल सोनवणे, शंकर सोनवणे ,अक्षय काळे, सतीश वाघमारे, विठ्ठल झोडगे, मराठा महासंघ तालुका अध्यक्ष बंकट शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दादाराव कळासे, राहुल कळासे,बाळा कळासे, संतोष कळासे,सलीम जाहागिरदार, प्रकाश कळासे, भवानी नवरात्र उत्सव चे अध्यक्ष आकाश काळे, रोहित नाईकवाडे, दिनेश नाईकवाडे, गणेश तोडेकर, बद्रीनाथ जटाळ आदी व मंडळाचे कार्यकर्ते तरूण युवक, मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment