तेलगाव (प्रतिनिधी) दिंदुड येथील व्यापारी मयत शेख रईस अत्तार हे कन्नपूर मोहा येथे नदीच्या ओढ्यात वाहून गेल्या असता शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला रुपये 4 लाखाची मदत मिळून दिली यावेळी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजि सादिक इनामदार, पत्रकार अतुल गलांडे यांच्या प्रयत्नामुळे व तहसीलदार स्वामी साहेब यांच्या सहकार्याने तात्काळ निधी मिळून दिला.
4 लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले यावेळी सर्व पत्रकार बांधव व नागरीक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment