*अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महिला कार्यकारिणी जाहीर परळी शहर अध्यक्षा सुरेखाताई विजकुमार मेनकुदळे, उपाध्यक्षा राधाबाई मोहनलालजी बीयाणी,तर परळी तालुका अध्यक्षा शोभाताई भास्कर चाटे,उपाध्यक्षा रमाताई आनंद आलदे ,जिल्हा अध्यक्षा राधिकाताई जायभाय, सचिव सुमनबाई उत्तमराव देशमुख,जिल्हा महिला संपर्क प्रमुख चेतनाताई गौरशेटे* यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांच्या सूचनेवरून शहर तालुका व जिल्हा कमिटी महिला कार्यकारणी जाहीर.
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी बोधले महाराज यांच्या कडे शिफारस केल्यामुळे आज एक मे रोजी सकाळी 11 वाजता संत जगमिञनागा मंदिर येथे परळी तालुका शहर जिल्हा कार्यकारणी निवडीबद्दल मिटींग घेण्यात आली तर या मिटींग मध्ये सर्वांच्या विचारा नूसार एकमताने या सर्व कार्यकारणीला अनुमोदन होऊन कार्यकारणी निवडण्यात आली.
लगेच सर्व पदाधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी यांचे फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती पञ देण्यात आले व कोकाटे महाराज यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या परळी शहर कार्यकारणीच्या सचिव पदी प्रनिताताई प्रकाशराव धर्माधिकारी,सहसचिव गोदावरी नागनाथआप्पा चौधरी,कोषाध्यक्षा शांताताई शाहाजी केंद्रे,सदस्या आलकाताई चंद्रकांतआप्पा हुंडेकरी,सदस्या शोभाताई कुमार पुराणिक, वैजयंती गंगाधर ईगळे,शशिकला विनोद ईगळे तर तालुका सचिव पदी स्वातीताई विलास ताटे,सहचिव संगिताताई सुरेश टाक,सदस्या मंगलबाई लिंगाडे,संजिवनीताई गणेश ढोपरे,शिल्पातिई दिपक शिंदे, रंजेनाताई ञिंबक साबळे,उषाताई हारेगावकर,संगमताई कैलास नागरगोजे या सर्व महिलांना नियुक्ती प्रमाण पञ देऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड झाल्याबद्दल अ.भा.वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment