Wednesday, May 18, 2022

श्री सरस्वती विद्यालयाच्या 1996-97 च्या बॅचचा स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न.

श्री सरस्वती विद्यालयाच्या 1996-97 च्या बॅचचा गेट टूगेदर मोठ्या थाटात संपन्न

बीड जिल्ह्यात एकेकाळी नावाजलेली श्री सरस्वती विद्यालय म्हणून नावारूपाला असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सण1996-97 च्या बॅच चा गेट टूगेदर आज मोठ्या थाटात संपन्न झाला हा कार्यक्रम परळी येथील आर्यवैश्य मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. 

  शालेय जीवनाला उजाळा देत सकाळी 8 वाजता शाळेत प्रार्थना घेण्यात आली आणि 25 वर्ष्यापूर्वीच्या शाळेच्या दिवसांना उजाळा दिला.यावेळी अनेकांच्या भावना अनावर झाल्या या प्रसंगी बोलतांना विद्यार्थी प्रिय खेळाचे शिक्षक नानेकर सर म्हणाले की, 1996-97 च्या बॅच चे विद्यार्थी हे खूप गुणवंत विद्यार्थी आहेत भारतामध्ये या बॅच च्या विद्यार्थ्याने नाव उंचावले या शाळेतील विद्यार्थी आज देशात नाव लौकिक करत असल्याची भावना व्याक्त केली.

"मेक इन इंडिया" मध्ये भारताचे प्रतिनिधित्व आमच्या शाळेचा विद्यार्थी भरत गिते करत असून ही आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब असल्याचे इंग्रजी विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षण पी एन देशपांडे सर म्हणाले

मुलांनी 25 वर्षांनंतर एकत्र येऊन हा कार्यक्रम अयोकीत केला मात्र आम्हा सर्व शिक्षकांनाही एकत्र बोलावून आमचाही गेट टूगेदर साजरा झाला असल्याची भावना यावेळी सौदळे सर यांनी व्यक्त केली.  श्री सरस्वती विद्यालयाचे नाव संबंध महराष्ट्रात लौकिक करण्याचे काम हे आमचे विध्यार्थ करत असून यातील प्रत्येकजण आज कोणत्यांना कोणत्या क्षेत्रात नावारूपाला आहे.

आणि आपल्या शाळेचे नाव लौकिक करत असल्याची भावना यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक देशमाने सर यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणीला उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या तर अनेक रंगारंग कार्यक्रमाचा आस्वाद ही यावेळी माजी विद्यार्थ्याने घेतला. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपास्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सुरवसे सर व नीरज जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन भरत गिते व सुकेशनी नाईकवाडे यांनी केले.

यावेळी योगेश निर्माळे, चंदन गिते, अतुल दुब्बे,जितेंद्र नव्हाडे,पवन मुंडे, गिरीश मुंदडा, सुशील मुंदडा, कविता जोशी,राखी मोदानी, रोहिणी शिंदे, चंद्रभागा मैद, सुषमा पाटील, सोमनाथ सलगरे,दुर्गेश चांडक, रवींद्र शेटे, केदार झंवर,अमित डुब्बे, देवेंद्र गांडूळे,जय बजाज आदी सह अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment