Thursday, April 7, 2022

केज तालुक्यात ५६ वर्षाच्या इसामाने केला भावकीतील महिलांचा विनयभंग गुन्हा दाखल.



केज  (प्रतिनीधी): - केज तालुक्यात एका ५६ वर्षीय म्हताऱ्याने भावकितील एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ६ एप्रिल बुधवार रोजी लव्हुरी ता. केज येथे शेतातील विहिरीवर भावकितील एका ५६ वर्ष वयाच्या इसमाने एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे

पीडित महिलेच्या फिर्यादी वरून त्या इसमाच्या विरुद्ध गु.र.नं. १०६/२०२२ भा.दं.वि. ३५४, ३५४(अ), ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment