Tuesday, April 12, 2022

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य मंगळवार १२ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस .




  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: खाजगी कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. व्यापाऱ्यात लाभ होईल. शुभ रंग - लाल.
  2.  
  3. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग - पिवळा.
  4.  
  5. मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग - पांढरा.
  6.  
  7. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. शुभ रंग - निळा.
  8.  
  9. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. शुभ रंग - पिवळा.
  10.  
  11. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक यात्रा, प्रवास करण्याचा योग निर्माण होईल. कार्यालयात वातावरण चांगले असेल. शुभ रंग - हिरवा. 
  12.  
  13. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नातेवाईक आणि जोडीदारांची चांगली साथ मिळेल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग महिन्याभरात निर्माण होईल. शुभ रंग - पांढरा.
  14.  
  15. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा.
  16.  
  17. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
  18.  
  19. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल.  प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. शुभ रंग - लाल.
  20.  
  21. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. नव्या कामाची सुरूवात करण्यास दिवस चांगला आहे. शुभ रंग - निळा.
  22.  
  23. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. शुभ रंग - केशरी.

No comments:

Post a Comment