परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमजान निमित्त येथील वैद्यनाथ देवस्थान संस्थेचे सचिव राजेश देशमुख यांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीस मोठा प्रतिसाद मिळाला.
शेकडो समाज बांधवांनी यावेळी हजेरी लावली होती. श्री देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांचे राजेश देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी टोपी देवून स्वागत केले.
या रोजा इफ्तार पार्टीस चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी जाबेरखान पठाण, वहाजोद्दीन मुल्ला, जाफर खॉन गुत्तेदार , मुसा खॉन, सिंकदर पठाण ,प्राचार्य बशीर, काझी आलिशान सर , शेख खदीर सर , खालेद सर ,जाहीगीर सर , चाँद खॉन, शेख जाहेद सर, मुसा खॉन, जमिल अध्यक्ष , हसनखान, समंदरखा पठाण, एतेशाम सिद्दिकी, आसरार सर ,सय्यद खदूस , मजास इनामदार आरबार खाँन, शेख मुजिब , शेख जीलानी, शेख आयुब , शेख तुराफ पटेल , मोहबत (पापा) खाँन ,यांच्यासह डॉ. सुरेश चौधरी,दत्ताप्पा ईटके , बाजीराव भैय्या धर्माअधिकारी, गिरडे साहेब, डॉ.सुर्यकांत मुंडे वैजनाथ जगतकर, निळकंठ चाटे , प्रा.पवन मुंडे, सुरेश टाक, राजेंद्र सोनी , वैजनाथराव सोळंके , शांतीलाल जैन ,रविंद्र परदेशी नंदु तोतला, प्रकाश जोशी, प्रदीपराव देशमुख, बाबुराव मेनकुदळे ,अनिल तांदळे, डॉ.गुरूप्रसाद देशपांडे, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, नागनाथराव देशमुख, तानाजी देशमुख , ओपळे राजेश तिळकरी,शाम गडेकर यांच्यासह नागरिक, पत्रकार, वकील, व्यापारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment