Saturday, April 2, 2022

पाटोदा पंचायत समितीच्या गलथान कारभारा विरोधात काळी गुढी उभारून केला निषेध.

 

पाटोदा (प्रतिनीधी) चिखली (नाथ) ग्रामस्थांच्या नावाने खोटे निवेदन देऊन चिखली नाथ येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरोळे यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारी त्या निवेदनाद्वारे निकाली काढल्याने सदर निवदेण देणाऱ्याने चिखली नाथ येथील नागरिकांच्या खोट्या सही व अंगठे केले  असल्याने यांची चौकशी करून कारवाई करावी म्हणून पाटोदा पंचायत समितीच्या गलथान कारभारा विरोधात वंचित बहुजन आघाडी यांनी काळी गुढी उभारून निषेध केला यावेळी जिल्हाउपध्यक्ष गोरख झेंड,तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शामसुंदर वाघमारे,विठ्ठल पवळ,सुभाष सोनवने, सुनील जावळे,संतीष उबाळे,बाळासाहेब जाधव,खंडु यादव व इतर कार्यक्रते उपस्थित होते

No comments:

Post a Comment