महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी यांची बैठक मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे ,प्रवक्ते प्रकाश काका महाजन,राज्यउपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी येथे दि. २९-०३-२०२२ रोजी दुपारी ४ वा आयोजित करण्यात आली आहे,
यावेळी येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती या निवडणूकी संदर्भात तसेच येत्या २ एप्रिल रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवतीर्थ येथे होत असलेल्या पाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस सर्व शाखा व शाखेचे पदाधिकारी , तालुका पदाधिकारी , महाराष्ट्र सैनिक यांनी उपस्थित राहावे..
आपला नम्र:
श्रीकांत पाथरकर,
राज्य चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना तथा तालुका अध्यक्ष परळी
मो. 9881232648
दत्तात्रय दहिवाळ,
जिल्हाउपाध्यक्ष,बीड
मो.9881455653
वैजनाथ कळसकर
शहराध्यक्ष, परळी वैजनाथ
मो.9673963777
स्थळ- शिवतीर्थ, मनसे,संपर्क कार्यालय, अरूणोदय मार्केट, परळी वैजनाथ.
वेळ- दुपारी 4 वा.
No comments:
Post a Comment