*नांदेड जिल्हातील खासदार व पालकमंञ्यासह जिल्हाधिकारी साहेबांनी जातीने लक्ष द्यावे....!
नांदेड़ - (प्रतिनिधी) दिनांक 21 मार्च रोजी मौजे बाबुळगाव येथून महेंद्र गायकवाड जिल्हाध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती यांच्या वडिलो पार्जित जमीन गट 167 जमिनीची चौकशी करण्यासाठी गेले असता mh&o6 , aq-8398 हे टिप्पर अवैध मुरूम घेऊन जात असताना आमच्या मोबाईलची चौकशी करून अरेरावीची भाषा केली व हुज्जत घातली महेंद्र भाऊ गायकवाड यांचा जब्बर दस्तीने मोबाईल हिसकावून घेतला . त्या मोबाईल मध्ये कांही आढले नाही. परंतु त्याची भाषा व गुर्मी फार अरेरावीची होती. फोटो काढलं तर काय होते.असा माज्ज व कायद्याचा फज्जा उडवणारी भाषा त्या हरामखोर टिप्पर मालकाने केली उद्या पासून सर्व अवैध धंदे मुरूम उतखन्न बंद करा व मुरुम् ठेकेदार, संबंधित तलाठी , मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करा...
संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सर्व कॉल रेकॉड तपासा... त्यानंतर सर्व सत्य बाहेर आल्याशिवाय रहिनार नाही अन्यथा रस्थावर उतरल्याशिवाय राहणार नाही...!
No comments:
Post a Comment