*खालील लोकांचे बीड मधील यादी मध्ये नांवे .
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हातील पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्तीचे आदेश निघाले आसून ही यादी नुकतिच जाहिर झाली आहे या यादीमध्ये कोणकोणाची नावे आहेत ते नावे खालील प्रमाणे बीड जिल्हातील आहेत.
1 ) बीड जिल्हा त रूजू झालेले दत्तात्रय गंगाधर मंठाळे '/ ज्ञानदेव प्रल्हाद साम प/ सुभाष गोकुळ माने / जयसिंग मदन सिंग परदेशी / गंगाधर शेषेराव दराडे / दादासाहेब विजयकुमार सिद्दे / बहल >रिंवा कवारे / अर्जून वामन चौधर / संतोषा बाळासाहेब जोंधळे / आणि मनोजकुमार श्रीरंग लोंढे या दहा पोलिस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे .
No comments:
Post a Comment