Saturday, March 26, 2022

गॕस आणी इंधन दरवाढीच्या निषेर्धत छत्रपती शिवराय चौकात चुलीवर स्वयंपाक करून शिवसेनेने केले आंदोलन.


केज :- (प्रतिनिधी) गॅस आणि इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी केजमधे आज शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी चूलीवर भाकरी थापून केज येथे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठे आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनात शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर (आप्पा) शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment